मी प्रतिज्ञापूर्वक व शपथ पूरक निवेदन करतो कि मी मला मिळालेल्या पदाचा/ओळखपत्राचा/लेटरपडचा गैरवापर करणार नाही.तसे आढल्यास तत्काळ कारवाई केली जाईल हे मी समजून घेतले आहे.मी सभासद म्हणून भारतीय संविधान व कायदेशीर कक्षेतच कार्य करीन .सभासद होण्यापूर्वीच मला या अटी व शर्ती मान्य आहेत .